सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अन्नदान करण्यात आले. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 January 2021

सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अन्नदान करण्यात आले.

 


नांदेड :  वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अॅड. वैभव लष्करे यांच्या वतीने अन्नदान  करण्यात आले.     

यावेळी युवा नेते शुद्धोधन कापसिकर, गोपाळ सिंग टाक, सचिन बेरजे, आकाश चित्ते, अतुल मांजरमकर, देवानंद निकाळजे, अविनाश बोनफुडकेवार, प्रविण हानवंते, रवी सोनटक्के, सचिन पोवळे, सचिन गजभारे, आकाश गजभारे, अमोल शीरसे, प्रफुल गायकवाड, संतोष मुंगल, संदीप बेरजे, कश्यप पोवळे, लहू थोरात, चेतन गजभारे गजानन बळेगावे, अरुण पोवळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages