नांदेड भिमशक्ती च्या वतीने नेरली कुष्ठधाम येथे रुग्णांना टॉवेल मार्स फळे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 March 2021

नांदेड भिमशक्ती च्या वतीने नेरली कुष्ठधाम येथे रुग्णांना टॉवेल मार्स फळे वाटप

 

नांदेेेड:

माजी सामाजिक न्याय मंत्री तथा  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  कमिटी कार्याध्यक्ष भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष  मा.आयु चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त भिमशक्ती नांदेड शहर जिल्ह्याच्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नेरली कुष्ठधाम येथे  टॉवेल मांस व फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात या वेळी उपस्थित भिमशक्ती नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेशदादा हाटकर, भीमशक्ती शहर जिल्हाध्यक्ष संजयभाऊ कवठेकर,ऑटो संघटनेचे सुनीलभाऊ खिल्लारे, युवा नेते चेतन भुजबळ ,शहर सरचिटणीस विठ्ठल कदम, शहर उपाध्यक्ष मिलिन लोकरे, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान काका गायकवाड,सुनिल आटकोरे सर,भया शिदे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Pages