नांदेड : आज जगावर कोरोना महामारी असतांना सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ऑल इंडिया पँथर सेनेच्या भिमराव बुक्तरे यांच्या वतीने 2000 मास्क 200 सॅनिटायझर बॉटल वाटप व अन्नदान छत्रपती चौक याठिकाणी करण्यात आले.
कार्यक्रमांची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली .
यावेळी प्रमुख उपस्थित बहुजन पँथर चे संस्थापक पंकज शिवभगत, ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष सतिश हिंगोले, अर्धापुर तालुका अध्यक्ष सुरेश सावते ,वं.ब.आ अर्धापुर तालुका अध्यक्ष, आनंद शिनगारे,रिपब्लिकन विद्याथी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संदेश शेळके ग्रा.पं .सदस्य संतोष पाईकराव बाळासाहेब ,ग्रा पं सदस्य दिपक बुक्तरे व ,शिवाजी पावडे गणेश कांबळे राजेश बुक्तरे, सचिन बुक्तरे, शुद्धोधन बुक्तरे , सुनील पाटील, आनंद पाटील काशीनाथ पाटील , सूर्या पाटोळे हिरामण पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आयोजन भिमराव बुक्तरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment