किनवट: सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.प्रदीप माधवराव एडके हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेन्यात आलेल्या SET परिक्षेत राज्यशास्त्र या विषया मधे उत्तीर्ण झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव,प्रा.डॉ.राजु मोतेराव,प्रा.रमेश शिंदे,प्रा.अजय पाटील,प्रा कांबळे सर, प्रा.श्वेता राठोड़,प्रा.विशाल गिमेकर, प्रा.शिवदास बोकडे सर, प्रा.गंगाधर उईके, सूरज आढागळे सर इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Thursday, 8 April 2021

प्रा.प्रदीप माधव एडके SET उत्तीर्ण
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment