पुष्‍पाबाई मधुसूदन उमरे यांचेे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 June 2021

पुष्‍पाबाई मधुसूदन उमरे यांचेे निधनकिनवट, दि.२ : सिद्धार्थनगर येथील जेष्ठ नागरिक पुष्‍पाबाई मधुसूदन उमरे(वय ६८) यांचे आज (ता.२) सकाळी सात वाजेच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.

    त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात, सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज(दि.२) दुपारी चार वाजेच्या  सुमारास शांतीधाम बौद्ध स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पुष्पाबाई यांच्या चित्तेला मुलगा विवेक याने भडाग्नी दिला. प्रा. रविकांत सर्पे  यांच्या त्या थोरल्या बहिण होत.

No comments:

Post a Comment

Pages