आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्य ठीकठिकाणी वृक्षारोपण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 June 2021

आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्य ठीकठिकाणी वृक्षारोपण


 मुंबई : 2 जुन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम राबवला जातो त्याची सुरुवात म्हणून आज दिनांक 2जुन 2021 रोजी दादर येथील राजगृह येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळेस वंदनीय भन्तेजी, माननीय मनिषा ताई आंबेडकर, दर्शना ताई आंबेडकर, साहिल आंबेडकर, अमन आंबेडकर व राजग्रहसेवक उमेश कसबे तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages