नांदेड दि 19| कालवश. विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 23 जुलै 2021रोजी दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी महा रक्तदान शिबिराचे पपू केळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
23 जुलै 2021 रोजी नांदेड शहरातील श्रीनगर भागातील राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली, हॉटेल मधुबन समोर, घेण्यातघेणार असल्याचे पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
व सध्यास्थिती कोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता राज्य आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा तुटवडा भासत आहे, तरी सदरली महारक्तदान शिबरास शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याचे आवाहन पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने करण्या आले आहे.

No comments:
Post a Comment