किनवट, ता.२:पार्डी(खुर्द ता.किनवट)येथिल प्रफुल्ल बाबूराव गायकवाड यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाने भूगोल या विषयात पीएच.डी.पदवी नुकतीच प्रदान केली आहे.प्रफुल्ल गायकवाड यांनी डॉ. एस.एस.तोळमारे यांच्या मार्गदर्शनाखाली "नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसीलमधील ग्रामीण वसाहतीचे अभिक्षेत्रीय विश्लेषण", या विषयावर संशोधन कार्य पुर्ण केले.त्यांच्या या यशाबद्दल त्र्यंबकराव मुकुंदराव केंद्रे(पार्डीकर),महेंद्र शिवराम गायकवाड, डॉ. बी.जी.वेळापुरकर,प्राचार्य डॉ. एच.बी.राठोड, डॉ. व्ही.आर.राठोड,प्राचार्य डॉ. व्ही.एस.अनिगुंठे,डॉ. विश्वराज चिमनगुंडे,एड.मिलिंद सर्पे,प्रा.शिल्पा सर्पे यांचयासह शैक्षणिक वर्तुळातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Tuesday 20 July 2021
प्रफुल्ल बाबूराव गायकवाड यांना पीएच.डी.
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment