जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना तात्काळ बडतर्फ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 September 2021

जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना तात्काळ बडतर्फ

 


औरंगाबाद :    विद्यार्थिनीला मेसेज पाठवून लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे का तात्काळ बडतर्फ करा ह्या मागणीसाठी कुलगुरूंच्या दलनासमोर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आले.

ह्यावेळी रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अतुल कांबळे, विकास रोडे,तुषार अवचार,पौर्णिमा बनकर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे  चे अमोल खरात यांनी कुलगुरूंना निवेदन दिले.

No comments:

Post a Comment

Pages