औरंगाबाद : ६ डिसेंबर २०१९ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी भडकल गेट येथे फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेटच्याकडून 'एक वही एक पेन' अभियानातर्गत दरवर्षी जमा झालेल्या वही पेनचे वाटप केले जाते. दि. २१ नोव्हेंबर रोजी संकल्प संघर्ष बुद्ध विहार समिती, संतोषी माता नगर, मुकूंदवाडी, औरंगाबाद येथे फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेटच्यावतीने त्याभागात राहणा-या गोरगरीब मुलांना शिक्षणाचे महत्व आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे पटवुन देण्यासाठी हा उपक्रम राबण्यात आला. मुलांना वही पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.हा कार्यक्रम फॅम सदस्य गौतमदादा बावस्कर मनीष नरवडे, शैलेश चाबुकस्वार विशाल आढाव, संदिप बोराडे, संदिप भिवसने यांच्या वतिने घेण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक रोहित दिपक जोगदंड, सचिन आठवले, अनिल मुगदल, विकास जाधव, भगवान गायकवाड, सागर धोडपकर, विकास तूरेराव, ऋषी कांबळे, अक्षय देहाडे, विशाल बनकर, प्रेम जाधव, अतिश रूपेकर, अनिल ताजने, विशाल गायकवाड, सुनील ताजने, राहुल गडकर, अविनाश जाधव, शुभम खापरे, कुणाल साळवे, पवन जोगदंड, अभय खापरे, नितीन साळवे, अजय रुपेकर, दिलीप आठवले, राहुल आठवले, अक्षय खापरे,अमोल भोळे, संकेत कोळे उपस्थित होते.
Monday, 22 November 2021

फॅम च्या वतिने एक वही एक पेन चे वाटप
Tags
# मराठवाडा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment