नामांतर शहीद पँथर गौतम वाघमारे यांना स्मृतिदिनी विद्यापीठ गेट वर अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 November 2021

नामांतर शहीद पँथर गौतम वाघमारे यांना स्मृतिदिनी विद्यापीठ गेट वर अभिवादन

 औरंगाबाद  :     तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे ह्या मागणीसाठी दलित पँथर ह्या लढवय्या संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पँथर गौतम वाघमारे ह्यांनी दि.२५ नोव्हेंबर १९९३ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करत शहीद झाले त्यांच्या स्मृतिदिनी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

ह्यावेळी रुपचंद गाडेकर,चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे,सचिन निकम,मिलिंद बनसोडे,ऍड.अतुल कांबळे,ऍड.सचिन भुईगळ, ऍड.तुषार अवचार,बबन साठे,राजू नरवडे,शाहरुख शेख ह्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages