नांदेड : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रभातनगर , लुम्बिनी नगर,कुशीनगर,श्रीनगर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरास 80 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तसेच 200 लोकांनी कोरोना लस घेतली.
यावेळी प्रमुख पाहुणे विकास माने ( उपविभागीय अधिकारी नांदेड ), डॉ. सुधीर ठोंबरे स ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नांदेड ),डॉ. नामदेव केंद्रे (उपमुख्य अधिकारी पंचायत जि. प. नांदेड ) ,राजकुमार एडके (समाज कल्याण अधिकारी हींगोली/नांदेड) , विजयकुमार पाटे (नायब तहसीलदार नांदेड), विजयकुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यनगर , उपायूक्त सिंधु व चौरे यांची प्रमुख उपस्थिती लावली होती कर्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment