औरंगाबाद :
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेयर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या च्या वतीने रक्तदान करून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
तसेच शुगर तपासणी शिबिरही घेण्यात आले. पोलीस उपायुक्त दिपक गि-हे,पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार,दौलतराव मोरे ह्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
भडकलगेट येथे आयोजित शिबिरात 82 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी श्रावण गायकवाड,चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे,आनंद कस्तुरे,देवानंद वानखेडे,अनिल पांडे,गुड्डू निकाळजे,रामराव नरवडे,गुल्लूभाऊ वाकेकर,सिने अभिनेते रुपेश परतवाघ,नितीन वाकेकर,डॉ.किशोर सूर्यवंशी,डॉ.अविनाश सोनवणे,अमित घनगाव, अमित दांडगे,विकास हिवराळे,मनोज शेजुळ,नितीन जाधव,पवन पवार आदींची उपस्थिती होती.
तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन निकम,प्रा.प्रबोधन बनसोडे,अॅड.अतुल कांबळे,इंजि.अविनाश कांबळे,प्रवीण हिवराळे,चिरंजीव मनवर,कुणाल भालेराव,सागर प्रधान,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,दिनेश गवळे,सचिन जगधने,दीपक जाधव,गुरु कांबळे,प्रसेनजीत गायकवाड,सुमित नावकर,तुषार अवचार,सम्यक सर्पे ,निलेश वाघमारे,कुणाल झालटे,राहुल खंडागळे,सुनील शिंदे,कपिल बनकर,ऍड.अमोल घोबले,अक्षय शेजुळ,चिरंजीव मनवर, दिलीप दांडगे,सनी देहाडे,किरण शेजवळ,सचिन शिंगाडे,अशोक दाणेकर,सचिन गायकवाड,गणेश रगडे,सागर गवई,केवल थोरात,राजू प्रधान,हिरा मगर, असगर भाई शेख आदींनी परिश्रम घेतले.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी ने रक्त संकलन केले.
No comments:
Post a Comment