औरंगाबाद :
आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन जन आंदोलन उभे करावे, शहर पातळीवर पक्षाची बांधणी
करावी यासाठी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्षपदी राहुल मकासरे यांची निवड राज्य महासचिव प्रा.सुनील वाकेकर राज्य मुख्य संघटक सिद्धार्थ शिनगारे मराठवाडा अध्यक्ष विजय वेडिकर द्वारे ही निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment