कुंडलवाडी(जय भोसीकर) - पिंपळगाव चे रहिवाशी मिलिंद विद्यालय कुंडलवाडी चे माजी विध्यार्थी तसेच आपल्या कामात निपुण कर्मचारी म्हणून ज्यांची जिल्हाभर ख्याती असलेले महावितरन कर्मचारी पुंडलिक कांबळे पिंपळगाव कर यांची कोरोना च्या काळात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल त्यांना प्रिंसिपल ऑपरेटर (प्रधान यंत्र चालक ) या पदावर पदोन्नती करण्यात आली असून त्यांची बदली 33 के.व्ही. कुंडलवाडी येथे करण्यात आली आहे..बेट मोगरा परिसरात त्यांनी कोरोना महामारी काळात चांगली सेवा दिली सर्व स्तरातुन् त्यांच अभिनंदन होत आहे.. एन.जी देवकरे,मा.मु.अ.मि.वि.कुंडलवाडी विद्याधर घायाळ, संजय निवडंगे, विजय वाघमारे चिरलीकरहेमंत कांबळे, विजय कांबळे, किशोर कांबळे, जयवर्धन कांबळे
सुधाकर कांबळे, समस्त कांबळे परिवार पिंपळगाव सर्व स्तरातुन् त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
No comments:
Post a Comment