सूजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 15 January 2022

सूजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप

नांदेड :

  वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते व महाराष्ट्राची बुलंद तोफ सुजातदादा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीचे अॅड.वैभव लष्करे, शुद्धोधन कापसीकर, गोपाळ सिंघ टाक यांच्या वतीने

शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अन्नदान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित नांदेड दक्षिण महानगराध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड, दक्षिण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे सर, महासचिव अम्रत नरंगलकर, युवा नेते सुदर्शन कांचनगिरे, श्याम नायगावे, विकास धोतरे, अमोल सिरसे, सय्यद सरफराज, रणवीर कांबळे, आकाश मांजरमकर, असित पोवळे, सुबोध धतुरे, अरुण पोवळे तसेच सर्व युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages