बिलोली
जयवर्धन भोसीकर प्रतिनिधी-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बिलोली शहरात साजरी करण्यात आली.माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी आणि मित्र परिवारा तर्फे भव्य असे अभिवादन बिलोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक उत्तम जेठे
अनुप अंकुशकर , प्रकाश पोवाडे, जावेद कुरेशी,नागनाथ तुमोड, भरत पवार, लक्ष्मण शेट्टीवार,अमजद चाऊस, पत्रकार वलोदीन फारुखी, संदीप गायकवाड,अशोक कदम,शेख इलीयास ,सुनील सूर्यवंशी, आदीने बिलोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले..
No comments:
Post a Comment