नांदेड,26- आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने एका दिवसात नांदेड जिल्ह्यातील 15 गावांमधून जल जीवन मिशन अंतर्गत 75 किलोमीटर पाईप लेयींग करण्याच्या विषेश मोहिमेचा शुभारंभ राज्याचे सार्वजिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते आज शनिवारी दिनांक 26 मार्च रोजी करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, सरपंच व ग्रामस्थांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅबिनेट हॉलमधून ऑनलाईन व्हिसीद्वारे संवाद साधला.
Saturday 26 March 2022
जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणीची विशेष मोहीम: एकाच दिवशी 75 किलोमीटर पाईप लाईनला सुरवात
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment