कुणाल राऊत यांच्या नियुक्तीचा शहरात उत्साहपूर्ण जल्लोष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 March 2022

कुणाल राऊत यांच्या नियुक्तीचा शहरात उत्साहपूर्ण जल्लोष

औरंगाबाद: येथे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत  कुणाल नितीन राऊत यांचा साडे पाच लाखापेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले, यानिमित्ताने क्रांती चौकात काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शहर जिल्हा च्या  वतीने फटाके फोडून व मिठाई वाटप करून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोनियाजी गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी राष्ट्रीय अध्यक्ष युवक काँग्रेस श्रीनिवास जी नाना पटोले डॉ. नितीनजी राऊत साहेब यांच्या जय जयकार च्या घोषणा देण्यात आल्या त्याप्रसंगी काँग्रेसचे शहर  जिल्हाअध्यक्ष हिशाम भाई उस्मानी ,काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, एडवोकेट इकबाल सिंग गील ,संतोष लोखंडे, विजय चौधरी ,एम ए अजहर, हरचरण सिंग गुलाटी, किशोर सरोदे,शिरीष चव्हाण,मुजफ्फर अली,सय्यद सलमान, अश्रफ खान , डॉ. मिलिंद आठवले, रऊफ देशमुख, जमील भाई ,रवी लोखंडे ,सचिन लोखंडे, स्वप्नील रोडगे ,प्रेम नवगिरे पद्माकर कांबळे, सुबोध साळवे, उत्तम दनके, अशोक चक्र दादा , विजय पटेकर, रेखा ताई राऊत  व अनिता भंडारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages