अशोक मोतेराव यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 April 2022

अशोक मोतेराव यांचे निधन


किनवट - मौजे शिरपूर येथील अशोक श्रावण मोतेराव यांचे आज दि.21 रोजी निधन झाले असून उद्या दिनांक 22 एप्रिल 2022  रोजी ठीक 10:30 वाजता त्यांच्या राहत्या गावी मौजे शिरपूर येथे अंत्यविधी होणार असून त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन भाऊ, दोन भावजयी, दोन मुली, दोन जावई,   नातवंडे असून ते प्रा. डॉ. राजू मोतेराव यांचे वडील बंधू आहेत.

No comments:

Post a Comment

Pages