आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी दिपक निकाळजे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 5 April 2022

आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी दिपक निकाळजे यांची निवड


  औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्य आंबेडकरवादी

कार्यकर्त्यांची बैठक 4 रोजी भिमपुरा येथील लुम्बिनी बुद्ध विहारात विजय खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली रमेशदादा  गायकवाड आणि श्रावणदादा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

 संपन्न होऊन समितीची निवड करण्यात आली ती पुढीलप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश निकाळजे, श्रावणादादा गायकवाड, रमेश गायकवाड , संजय ठोकळ , कैलास गायकवाड ,सुरेश शिनगारे, बंडू कांबळे, मधुकर चव्हाण, विजय मगरे, मुख्य निमंत्रक विजयकुमार खंडागळे अध्यक्ष : दिपक निकाळजे कार्याध्यक्ष : आनंद कस्तुरे , महासचिव: सिद्धोधन

मोरे, उपमहासचिव : किशोर खिल्लारे, स्वागताध्यक्ष : सचिन गंगावणे , प्रसिद्धी प्रमुख : सिद्धार्थ गंगावणे, निमंत्रक : जयकिशन कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष : सर्जेराव मनोरे, गौतम गणराज , बलराज दाभाडे ,नाना म्हस्के, चंद्रकांत रुपेकर ,शैलेंद्र मिसाळ,संजय चिक्षे,सचिव :बाळू वाघमारे,रवी जावळे ,राहुल वाघमारे,महेश रगडे,वसंत वक्ते,गजानन काळे,रमेश जायभाये, ऍड.मनोज सरीन ,बंटी सदाशिवे,सहसचिव:नवल सूर्यवंशी ,संजय सातपुते, सचिन शिंगाडे, संजय म्हस्के, राहुल जाधव, विलास जाधव, अमोल घोरपडे, विशाल नावकर, योगेश प्रधान,विजय जाधव, भगवान पवार, राजू डोंगरे सल्लागार :प्रांतोश वाघमारे,अनिल ढाले, कैलास घोरपडे,सतिश शिंदे,सुरेश कटारे, गणेश गरंडवाल ,अमित वाहुळ, भीमराव वानखेडे, संजय जाटवे,डी. एस.कोतकर कार्यकारणी सदस्य:सचिन बिऱ्हाडे, लालाजी बताडे, मुकेश दाभाडे, उद्धव सरोदे,राजाभाऊ शेळके, अमोल लोखंडे, विलास हिवराळे, रोहित वाकेकर, बाबासाहेब बोर्डे, बुद्धभूषण निकाळजे, अविनाश डोंगरे, अक्षय जाधव, सचिन मगरे, कुणाल कासार, विजय सोनुने, योगेश प्रधान, सोनू पाईकडे, भारत पट्टेकर ,सचिन बागुल, राजू वनकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, नितीन निकाळजे,आकाश ढिलपे, राम पाखरे बैठकीस मोठया प्रमाणात शहरातील आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages