आंबेडकरी कार्यकर्त्यांचे त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 May 2022

आंबेडकरी कार्यकर्त्यांचे त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांना अभिवादन

औरंगाबाद:

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या सामाजिक लढ्यास बळ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर ह्यांच्या ८७ व्या स्मृतिदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी भडकल गेट येथे अभिवादन केले.

ह्यावेळी प्रा.देवानंद पवार ह्यांनी अभिवादनपर भीमाची रमाई ही कविता सादर केली.

निवृत्त पोस्ट अधिकारी सुशीला खडसे,विलास जगताप,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,गुल्लू वाकेकर,सचिन निकम,राहुल वडमारे,दिनेश  नवगिरे, दिलीप तडवी,सागर चक्रनारायन,सिद्धार्थ मोरे,सचिन शिंगाडे,सचिन गायकवाड, पवन पवार,कैलास काळे,रामराव नरवडे,कपिल बनकर,मनोज आठवले,आकाश राऊत,रवी खोतकर,सागर बागुल,महेंद्र तांबे आदींची उपस्थिती होती.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



No comments:

Post a Comment

Pages