बायनाबाई मोतीराम गच्चे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 31 July 2022

बायनाबाई मोतीराम गच्चे यांचे निधन

नांदेड दि. 31 -

लेबर कॉलनी, नांदेड येथील आयु. बायनाबाई मोतीरामजी गच्चे यांचे रविवार, दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता वर्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाविहार परिवाराचे आयु. यशवंतराव गच्चे (कार्यकारी अभियंता) यांच्या त्या मातोश्री आहेत.


No comments:

Post a Comment

Pages