नांदेड दिनांक, 22 :
प्रजासत्ताक पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 27ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 1.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
दलित पॅन्थर रौप्य महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्या बद्दल सविस्तर चर्चा , निर्णय घेण्या करीता , तसेच पक्षाच्या संबधाने ही विचार , विनिमय होणार आहे. तरी कार्यकर्ते हितचिंतकानी बैठकीस अगत्याने ऊपस्थित रहावे. सदरील बैठक ही शासकीय विश्रामगृहाच्या व्ही. आय. पी. रेस्ट हाॅऊस येथे आयोजित केली आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीस अगत्याने ऊपस्थित रहावे असे आवाहन सुरेशदादा गायकवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment