औरंगाबाद :
भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या कोतवालपुरा येथील रहिवासी अॅड.चंद्रकला जमधडे ह्यांचे दि.१४ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यसमयी त्या ६२ वर्षाच्या होत्या.
भारिप बहुजन महासंघाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
दि.१५ ऑगस्ट रोजी मिटमीटा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात 3 मुले,सुना,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment