६६ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनी ६६ रक्तदात्याने केले रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 5 October 2022

६६ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनी ६६ रक्तदात्याने केले रक्तदान

औरंगाबाद :

66 व्या धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त ०५ ऑक्टोबर रोजी बौध्द लेनी परीसर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ६६ रक्त दात्याने रक्त दान केले. कार्यक्रमाचे आयोजक मानवता रक्षक ग्रुप व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज बनसोडे ,राहुल मकासरे,, शैलेश चाबुकस्वार ,शुभम मगरे ,आदित्य रगडे ,अमोल शेजवळ ,सचिन येगडे, संदिप वाहूळ ,धम्मा मिसाळ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages