शेतकऱ्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 October 2022

शेतकऱ्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले


नायगाव : दि15/10/22 रोजी नरंगल येथील प्रदीप मुकुंद पट्टेकर या युवा शेतकऱ्याने घरची आर्थिक अडचनीना कंटाळून  गळफास घेऊन स्वतःला संपविले आहे , शेतीवरील बँके कडून काढलेल्या कर्जाचा भार व या वर्षी च्या सतत पावसा मुळे  शेतात काहीही पिकलेले नाही जे खर्च केला ते पण निघण्यासारखे  उत्पादन झाले नाही लेकरांचे शिक्षण तीन भाऊ त्यांच्या बायका मूल अस मोठा परिवाराला कस जगवायच कुटुंब प्रमुख म्हणून मी माज्या घरच्यांना  कस पुरेसे अन्न शिक्षण देऊ या सतत च्या टेनशेंन मुळे अखेर प्रदीप पट्टेकर या शेतकऱ्यांने स्वतःला गळफास घेऊन संपविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages