औरंगाबाद :
महाराष्ट्रातील सर्व कृषी, अकृषी विद्यापीठाचा क्रीडा महोत्सव ३ ते ७ डिसेंबर दरम्यान सहभाग होणार आहे. या संदर्भात शारीरिक शिक्षण विभागाच्या कक्षात बुधवारी (दि.२३) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर, डॉ.प्रवीण यन्नावार, संयोजन समिती सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, संजय शिंदे, डॉ.संदीप जगताप, गणेश कड आदींची उपस्थिती होती.योजन समिती सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, संजय शिंदे, डॉ.संदीप जगताप, गणेश कड आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment