जयवर्धन भोसीकर, विशेष प्रतिनिधी
बिलोली : तालुका मिडीया - पोलीस सोशल क्लब कार्यकारणीची आज बिलोली येथे जेष्ठ पञकार तथा मुख्य समन्वयक राजू पाटील शिंपाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली आसुन यावेळी सदर बैठकित संघाच्या विविध बाबतीत सविस्तर चर्चा होऊन पुढील प्रमाणे नुतन तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली यात तालुका अध्यक्षपदी कमलाकर जमदडे, कार्यांध्यक्ष पदी ए. जी. खुरेशी, मार्गदर्शक बाबुराव इंगळे, सचिव- बालाजी हिवराळे, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष सय्यद रियाज, सहसचिव गणेश गिरगावकर, संघटक - साईनाथ शिरोळे, प्रसिद्धीप्रमुख - देविदास कोंडलाडे, कोषाध्यक्ष - गायकवाड पांडुरंग , गजानन कोपरे सदस्य, प्रकाश फुगारे सदस्य, गणपती धरमुरे सदस्य, या प्रमाणे कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी जेष्ठ पञकार भिमराव बडुरकर , बसवंत मुंडकर ,शंकरराव मावलगे , सरपंच प्र.बाबाराव शेळके, माजी सरपंच अर्जुन शेळके, उपसरपंच प्र देविदास डोरणेवाड ,राजू गायकवाड ग्रा.प सदस्य,माजी उपसरपंच नागनाथ नलगोंडे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव अरुण जमदडे, याच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment