किनवट येथे काँग्रेसपक्ष कार्यालयात महात्मा गांधींना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 January 2023

किनवट येथे काँग्रेसपक्ष कार्यालयात महात्मा गांधींना अभिवादन

किनवट    : येथिल काँग्रेसपक्ष कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्षहार अर्पन करुन अभिवादन व ध्वजारोहण तालुकाध्यक्ष के.सुर्यकांत रेड्डी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,नारायण सिडाम,सुभाष बाबू राठोड,गिरीषभाऊ नेम्मानीवार,अब्दूल खालीदभाई,माधव खेंडकर,परविन शेख,संतोष पाटील आडकिने,शमशेर खिच्ची,फारुख चव्हाण,प्रिती मुनेश्वर,दिलीप पाटील,ईश्वर चव्हाण,स्वामी नुतपेल्लीवार,संजय कोतुरवार,जावद आलम,निर्मला कुमरे,जयश्री भरणे,अविनाश भालेराव,नविन जाधव व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages