औरंगाबाद (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी आण्णासाहेब हंबीराव सोनवणे यांना नुकतीच ph.D पदवी प्रदान करण्यात आली. सोनवणे यांनी प्रो. डॉ. दासू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली '' संजय पवार यांच्या साहित्यातील सामाजिकता'' या विषयावर विद्यापीठा कडे आपला
प्रबंध सादर केला. या बद्दल त्यांचे प्रा.डॉ. कैलास अंभोरे, प्रो. डॉ. रमेश जाधव ,पुतळाबाई सोनवणे,पूजा सोनवणे ,युवराज सोनवणे, चंद्रकला सोनवणे ,
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. महासचिव प्रा. प्रकाश दादाराव इंगळे, अँड मिलिंद मनवर, अँड. नागसेन वानखडे,अमरदीप वानखडे, सागर धोडपकर ,
चंद्रकला सोनवणे, सविता चंदनशिवे, सुनीता विजय शिंदे, शोभा जितेंद्र शिंदे, शिवजी कदम, प्रकाश कदम, संदीप कदम, सुनील वाघमारे, रविन्द्र गवई, ऋषी कांबळे, संतोष अंभोरे, प्रवीण हिवराळे, विलास वानखेडे, अनिल दिपके, अमोल घुगे, राहूल खंदारे, रामेश्र्वर वाकणकर, वाल्मीक वाघमारे, वाल्मीक वाघ, डॉ. दैवत सावंत, डॉ. दिनेश सुरडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment