देशोधडीला लागलेले संसार सावरण्यासाठी कमठाला व गणेशपुर येथील जुगार अड्डे व अवैध देशी दारू बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 February 2023

देशोधडीला लागलेले संसार सावरण्यासाठी कमठाला व गणेशपुर येथील जुगार अड्डे व अवैध देशी दारू बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक यांना निवेदन

किनवट,दि.१५ : कमठाला  गणेशपूर(ता.किनवट)परीसरात अवैध जुगार व अवैध देशीदारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन ते देशोधडीला लागत आहेत, युवक व्यसनाधीन बनत  आहेत. तसेच महीलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून त्या गावच्या महीला एकवटल्या आणि  येथील कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांना या संबधी निवेदन सादर केले. सरंपच अनुसया तडसे यांच्यासह महीलानी निवेदन दिले आहे. या निवेदनावर गंगा वेट्टी,शशिकला उईके, कविता अरविंद वेही,मिरा घोडाम, लक्ष्मी , नेहा , चंपु मेलाम,लक्ष्मी , मोनु , गंधार रनमल, धुरपतब कुखते,पुजा नांदे,लक्ष्मी कुमरे ,शुभद्राआत्राम ,आशा संजय मेखाम ,लक्ष्मी मालो , ललीता कनाके,चंद्रकला तोडसाम , रेखा अत्राम पार्वता आडे ,रेनुका मेश्राम , लक्ष्मी आडे, सुविधा कुमरे सुनिता, शोभा मेश्राम,

 शेषेराव मुळेकर ,शंकर कोहचाडे ,अविनाश भरकड , मारोती देवकते, बालाजी भरकड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages