किनवट: येथील सरस्वती अध्यापक महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.प्रदीप एडके यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना प्रबंध सादर करण्यासाठी प्राचार्य डॉ. एम. ए.पुंडगे सर, हिंगोली यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ.सिंकुकुमार सिंह सर, माजी संचालक डॉ.बाविस्कर सर, डॉ.पाटील मॅडम, डॉ.गिनगीने सर, डॉ.जोशी सर, प्राचार्य डॉ.राजू मोतेराव, डॉ.किरण पाईकराव,डॉ.किरण आयनेनिवार सर, प्रा.अजय पाटील,प्रा.रमेश शिंदे,प्रा.रुपेश कांबळे,सागर सर, प्रा.सुबोध सर्पे,राजा तामगाडगे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment