डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास प्रतिबंध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 February 2023

डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास प्रतिबंध
नांदेड दि. 16 :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंती काळात जिल्हयात डॉल्बी सिस्टीमचे मालक, चालक व इतर कोणत्याही व्‍यक्‍तीस डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास व चालविण्‍यास दिनांक 19 ते 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंध करण्‍यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्‍वये आदेश निर्गमीत केले आहेत.    

No comments:

Post a Comment

Pages