जयवर्धन भोसीकर , विशेष प्रतिनिधी :
मान. बबन कांबळे यांचे अकाली निधन म्हणजे आंबेडकरवादी मिशनचा आधारस्तंभ निखळला अशी आदरांजली दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी वाहिली.
18 तास अभ्यास अभियान, आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राची निर्मिती यासाठी दैनिक वर्तरत्न सम्राट व माननीय बबन कांबळे सरांचे योगदान हा सिंहाचा वाटा असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे त्यांचे अकाली निधन हे आंबेडकरवादी मिशनचा एक आधारस्तंभ निखळल्यासारखे आहे.
गेल्या दोन दशकापासून आंबेडकरवादी चळवळीच्या धमक्रांतीला, शिक्षण क्रांतीला अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम माननीय कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली कांबळे हे एक व्यक्ती नसून ती एक चळवळ होती ते समर्पित चळवळीचा एक आदर्श मानबिंदू म्हणून येणाऱ्या पिढीला नक्की मार्गदर्शन ठरेतील.
No comments:
Post a Comment