किनवट,ता.११(बातमीदार): क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेच्या नामफलकाचे अनावरण घोटी(ता.किनवट) येथे आज(ता .११)महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच विमलाबाई माधव मेश्राम, राजू लक्ष्मण सुरोशे लक्ष्मण गणपत भवरे, ग्रा.प.सदस्य, सुलोचना वसंत भवरे, ग्रा.प.सदस्य,अरविंद आत्राम, ग्रा.प.सदस्य,बालाजी आत्राम, ग्रा.प.सदस्य, फुलाजी येरमे, ग्रा.प.सदस्य,अशोक कोसले, अ.भा.माळी महासंघ अध्यक्ष ,देवरथ मुनेश्वर तंटामुक्ती अध्यक्ष ,यांच्यासह संतोष मिराशे,भारत कोसले,
रामदास वाढई,युवराज पाटील,कविराज भवरे,विकास वाढई,दत्ता भवरे,सोमा पाटील,प्रकाश गरड,जिवन वाढई,मंचीद्र वाढई,
भारतीय बौद्ध महासभा घोटीचे सर्व सदस्य व अखिल भारतीय माळी महासंघ घोटी, रमामाता महीला मंडळ, समता सैनिक दल व सार्वजनिक भिमजयंती उत्सवसमीती घोटीचे अध्यक्ष गजेंद्र मुनेश्वर , सचिव बुद्धभगवान पाटील ,सूरज भवरे , सम्यक सर्पे समितीतील कार्यकर्ते व गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment