किनवट,दि.२९ : सामाजिक कार्यकर्ते मुकेश युवराज पाटील (वय२३) रा. घोटी (ता.किनवट) या युवकाचे काल(ता.२८) दुपारी साडे चारच्या सुमारास आकस्मीक निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज(ता.२९) दुपारी घोटी फाटा येथील त्यांच्या शेतात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.ते प्रगतीशील शेतकरी युवराज मारोती पाटील यांचे द्वितीय चिरंजीव होत.अंत्यसंस्कारासाठी सर्व थरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment