यश सुभाष ताजने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून द्वितीय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 20 July 2023

यश सुभाष ताजने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून द्वितीय


किनवट,ता.२०(बातमीदार): महात्मा फुले विद्यालय,गोकुंदा(ता.किनवट) येथील नववी मध्ये शिक्षण घेणारा यश सुभाष ताजने या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत  किनवट तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


No comments:

Post a Comment

Pages