नांदेड – प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेड येथील प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांना कोल्हापूर येथील प्रागतिक लेखक संघ निर्मिती विचार मंच द्वारा महात्मा फुले विचार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे त्याबद्दल प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. माधवराव पाटील किन्हाळकर, डॉ. वृषाली किन्हाळकर मॅडम, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. पंजाब शेरे, प्राचार्य आनंद भंडारे, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ.प्रदीप एडके, डॉ. टेंभूर्णीकर, डॉ. मस्के, शेख एस.ए.,सागर नेमानीवार,प्रा. अजय पाटील, भारत चांदेकर, अॅड. मिलिंद सर्पे, सुरेश सावंगेकर, जगदीशरेडृडी नलमेलवार, डॉ. सामावार, कामराज जाधव, सिताराम गेडाम, गजानन भुरे, रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, श्रावण मडावी,प्रा. सुभाष मोहुर्ले, अॅड. जी.एस.रायबोळे, मिलिंद एंगडे, सुधाकर पवार, चंद्रकांत वंजारे, निलेश चहांदे,सागर पाटील, मनिष सावळे,अजय सावळे, संदीप रायबोळे,डॉ.हेमंत सोनकांबळे, दिलीप शेरे, नंदकिशोर जाधव, महेंद्र एडके, बालाजी सरोदे, डॉ.चव्हाण, महेंद्र वाघमारे प्रा. मिलिंद सोनकांबळे,प्रा. डॉ. गजानन कोरतलवार, यांच्या सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहे.
Monday 27 November 2023
प्राचार्य डॉ.राजू मोतेराव यांना पुरस्कार जाहीर
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment