महविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन जिल्हा कार्यकारी ची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 November 2023

महविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन जिल्हा कार्यकारी ची निवड

संभाजीनगर : 

 महविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  २८ नोव्हेंबर२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारीनी तसेच डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय कार्यकारिणी चा पदविस्तार मालसाचे राज्य सीईटी सेल सदस्य दत्तात्रय येरमुले सर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी विभाग उपाध्यक्ष सागर मल्ले सर, पदविस्तार नंतर नवनियुक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष भूषण काकडे सर, जिल्हा उपाध्यक्षपद सचिन ढोले सर, जिल्हा सचिव अमोल रोठे सर, व जिल्हा सहसंघटक विजय राठोड सर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

     यासोबतच डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय कार्यकारिणी मध्ये पदविस्तार नंतर महाविद्यालयीन अध्यक्ष हर्षल पहुरकार ,उपाध्यक्ष क्रिश शर्मा, सचिव प्रितेश पगारे,संघटक अमोल सोनवणे, सहसंघटक चेतन वानखडे, सदस्या ऋतुजा पाटील, सदस्या प्राची शेजवळ,सदस्या शवोलीन वानखेडे सेल सदस्य शुभम सोळंकी, इ. यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले. यासोबत च माजी अध्यक्ष आकाश अढागले ,रोहन गाडेकर, भाईदास पावरा,राहुल वळवी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages