जयवर्धन भोसीकर,नांदेड :
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )एस. सी, एस. टी., ओबीसी विभागाच्या जिल्हाप्रमुखपदी मंगेश कदम यांची निवड झाल्याबदल देगलूरचे शिवसेना तालुका प्रमुख घाळप्पा अंबेसंगे व बिलोली तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे यांनी मंगेश कदम यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
देगलूर बिलोली चे भावी आमदार म्हणून जनता त्यांच्या कडे पाहते
कदम यांना मानणारा वर्ग या भागात मोठ्या प्रमाणात आहे.मंगेश कदम यांचे प्राथमिक शिक्षण हे बिलोली येथे झाल असल्या कारणाने पूर्वी पासून मंगेश कदम मित्र मंडळ येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत असते..
त्या मुळे बिलोली देगलूर या दोन्ही तालुक्यात मंगेश कदम फॅन क्लब मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे...
शिंदे गटात मंगेश कदम यांच्या प्रवेशाने नव चैत्यन युवक व माय बाप जनतेत वाढलं आहे
No comments:
Post a Comment