पुणे दि. १. विवेक बनसोडे लिखित महारांचे अस्तित्व १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा 'अस्मितेच्या लढाईचे वास्तव ' या पुस्तिकेचे प्रकाशन काल दि.१ जानेवारी २०२४ रोजी भीमाकोरेगाव विजयस्तंभ येथे रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आद.भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय मनिषाताई आंबेडकर, अमन आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पार पडले यावेळेस संजीव बोधनकर, काकासाहेब खंबाळकर , विवेक भाऊ बनसोडे, युवराज दादा बनसोडे, विद्याभूषन डॉ.प्रशांत पगारे, सर्जेरावभाऊ वाघमारे,किरण घोगडे ,आशिष गाडे,मनोज गायकवाड, राजेश गायकवाड, इंजी. आकाश कांबळे सचिन निकम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Tuesday, 2 January 2024

Home
महाराष्ट्र
भीमा कोरेगाव लढाईचे वास्तव मांडणाऱ्या 'अस्मितेच्या लढाईचे वास्तव' या पुस्तिकेचे अखेर प्रकाशन
भीमा कोरेगाव लढाईचे वास्तव मांडणाऱ्या 'अस्मितेच्या लढाईचे वास्तव' या पुस्तिकेचे अखेर प्रकाशन
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment