विमा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय जागतिक विमा परिषदेसाठी नारायण चंदनकर यांची तिसऱ्यांदा निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 January 2024

विमा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय जागतिक विमा परिषदेसाठी नारायण चंदनकर यांची तिसऱ्यांदा निवड


किनवट  प्रतिनिधी / सय्यद नदीम -

विमा क्षेत्रातील अंत्यत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आंतरराष्ट्रीय जागतीक विमा परिषद डि एम आर टी ( Million dollar round conference साठी नारायण चंदनकर यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.या निवडी करीता भोकर/ किनवट विमा शाखेचे वरिष्ठ अधिकारी , विकास अधिकारी , प्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या मध्ये आनंद भारस्वाडकर, व्ही. डी. देशमुख, उपशाखा अधिकारी संभाजी अडमुलवार, प्रकाश भुसारे, उच्च श्रेणी सहाय्यक शत्रुघ्न सिडाम, सर्व कर्मचारी वृंद, एल आय सी कल्ब एमडी आर टी आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages