नांदेड :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणुन शासनाच्या वतीने 48 हजार रुपये अर्थसहाय्य मिळते परंतु सन 2022 ते 2023 या शैक्षणिक वर्षांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामध्ये प्रवेश फॉर्म भरला नाही म्हणुन स्वाधार योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अडचण निर्माण होती पण दिनांक ०४ मार्च पासुन स्वाधार योजनेची अट शिथिल करण्यात आली आहे आणि विद्यार्थींनी फाॅर्म भरण्यास सुरुवात केली आहे रिपब्लिकन विद्यार्थी सेना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अनेकांनी अडचणी निर्माण होत होते आणि आंदोलन करण्याची रिपब्लिकन विद्यार्थी सेना निवेदनामध्ये म्हटले होते परंतु 4 मार्च पासुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून फॉर्म भरण्यात सुरुवात करण्यात आली आहे असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी सांगितले आहे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते,धम्मा आढाव,तुलेश कावळे,अशोक झलारे,नागसेन खिल्लारे,मनोज नरवाडे,करण पाटील,सुमित कोल्हे,यश जोंधळे निवेदनावर आदी सह्या होत्या..!
No comments:
Post a Comment