संभाजीनगर :
सुभेदारी विश्रामगृह येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक २० मार्च बुधवार रोजी दरवर्षीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर व जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी आदर्श जयंती उत्सव सामाजिक उपक्रमाव्दारे साजरा करण्यासाठी आंबेडकरी चळवळीत निष्ठेने सक्रिय काम करणाऱ्या तसेच वर्षभर प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व समाजाला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व स्वाभिमानी जिगरबाज भीमसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती-133 जाहीर करण्यात आली आहे आहे, सर्वांनुमते जाहीर करण्यात आलेली जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष-दिपकभाऊ निकाळजे, उपाध्यक्ष-अरविंद कांबळे, अनिल बिरारे,विशाल इंगळे
कार्याध्यक्ष-आनंद कस्तुरे,अमित वाहुळ
स्वागताध्यक्ष-काकासाहेब काकडे
सचिव-सचिन जोगदंड,नागेश केदारे, आनंद बोर्डे.
सहसचिव-नितीन निकाळजे,विजय पैठणे
सरचिटणीस-विजय शिंगारे ,नितीन आदमाने, मुकेश खोतकर
कोषाध्यक्ष- सिद्धार्थ सुर्यवंशी,विकास वाव्हळ,
सल्लागार-भन्ते नागसेन बोधीथेरो, भंते बोधिधम्मो,प्रकाशदादा निकाळजे,अशोकदादा बोर्डे,संतोष चव्हाण, डॉ.दीपक खिल्लारे,त्रिसरण गायकवाड,विजय बचके, किशोर ससाने,
प्रसिद्धी प्रमुख-अनामी मोरे,गौरव मोरे,कुमार वाघमारे
सदस्य:-योगेश वर्मा,राम पाखरे, संदीप निकाळजे, अविनाश डोंगरे, अक्षय जाधव, संदीप जाधव, सतीश सोनवणे, प्रशांत मस्के, आनंद दांडगे, हरिदास वानखेडे,शुभम जमधडे, रोहित परदेशी, नासिर पठाण,नितीन भगत, सचिन मगरे, कुणाल कासार,
सर्व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या स्वाभिमानी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment