किनवट :
शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अतिशय हर्षउल्हासात जिजा माता चौक, किनवट येथे संम्पन्न करण्यात आला या वेळी फाटके फोडून, पेढे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी केले होते. कार्यक्रमला प्रमुख उपस्थित म्हणून किनवट /माहूर उपजिल्हा प्रमुख अनिल रुणवाल, तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील, युवा सेना तालुका प्रमुख अतुल दर्शनवार,शहर संघटक किशोर बोलेनवार, उपशहर प्रमुख सुरज कोत्तापेल्लीवर, शिवाजी भोसले, बजरंग वाटगुरे, प्रमोद जाधव,अभय महाजन,गिरीष नेम्मनिवार, यांच्यासह असंख्य शिवसेनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment