नांदेड :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, रक्तदान शिबीर, वर्ष १७ वे आयोजकः धम्माश्रय युवा विचार मंच व प्रभात नगर, लुंबिनी नगर, कुशी नगर, श्रीनगर सर्व मित्र परिवार नांदेड यांच्यावतीने, दिनांक ०६. डिसेंबर २०२४ रोजी. १०३ जणांनी रक्तदानातून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी नांदेड चे खासदार. मा. ना.प्रा. रवींद्र चव्हाण, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कन्याणकर ,जेष्ठ समाजसेविका भारतीबाई सदावर्ते, शंकर निवडंगे (प्रभात नगर मागासवर्गीय सह. गृ. संस्था ) डॉ. उत्तमराव सोनकांबळे प्रभू सावंत, सुखदेव चिखलीकर, बबन गडपाळे,बबन गडपाळे, गौतम सरपाते, विनोद हाटकर,पवन जगडमवार, क्षितिज जाधव, प्रशांत इंगोले, राहून प्रधान,मयूर कोकरे, भैय्यासाहेब गोडबोले, अभिषेक ताकझूटे, आकाश जोंधळे, सुरेश हाटकर, उन्मेष ढवळे, कुमार कुर्तडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिर यशस्वीतेसाठी आयोजक धम्माश्रय युवा विचार मंच व प्रभात नगर, लुंबिनी नगर, कुशी नगर, श्रीनगर नांदेड यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment