किनवट : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,नांदेड यांच्या एका पत्रान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर,किनवट या न्यायालयात पॅनल विधिज्ञ म्हणून ॲड. मिलिंद सर्पे व ॲड. पी.जी.घुले यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे.तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)पी.एम.माने यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्पे व घुले यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
Wednesday, 11 December 2024
तालुका विधी सेवा समितीवर ॲड. मिलिंद सर्पे व ॲड. पी.जी.घुले यांची नेमणूक
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment