निधन वार्ता : विठाबाई गंगाराम तामगाडगे यांचे निधन
किनवट : कोठारी चि. (ता.किनवट) येथील वयोवृद्ध नागरिक विठाबाई गंगाराम तामगाडगे(वय१००) यांचे गुरुवारी (ता.२२) दुपारी १:३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या(ता.२३) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुलगे,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गंगाराम तामगाडगे यांच्या त्या आई होत.

No comments:
Post a Comment