प्रा. राहुल सोनुले यांना पीएचडी प्रदान
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलातील लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयात प्रा. राहुल सोनुले यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच पदवी विद्यावाचस्पती प्रदान करण्यात आली .
त्यांनी डॉ. एस. जी. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली "Job discription and Job satisfaction of Library professionals working in C.P.E.collages in Maharashtra State "
या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करून विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.
त्यांच्या या यशाबद्दल स्कूल ऑफ मिडिया स्टडीज चे संचालक डॉ. सुहास पाठक, डॉ. राजेंद्र गोणारकर , डॉ.राहुल तौर,डॉ.कैलास यादव, प्रा.गिरीश जोंधळे , प्रा. सुबोध सर्पे, अमोल सोनुले यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment